चि. सौ. कां. नंदिनी
सौ. शांताबाई व श्री. लालाजी नवले
रा. कोंढा, ता. पवनी, जि. भंडारा
रा. कोंढा, ता. पवनी, जि. भंडारा
आमच्या आयुष्यातील या सुंदर क्षणाचे साक्षीदार व्हा...
DEMO • नमुना निमंत्रण

दोन मनांची सुंदर ओळख, प्रेमाची साथ आणि आयुष्यभर एकमेकांसोबत चालण्याचा घेतलेला सुंदर निर्णय...
आता या नात्याला एका नव्या सुंदर पर्वाची सुरुवात होत आहे. या खास क्षणाचे साक्षीदार म्हणून आपणही आमच्यासोबत सहभागी व्हावे. ❤️







शनिवार दि. —/—/—— रोजी
सायं. ०७ वा. आमच्या राहते घरी.

रविवार दि. —/—/—— रोजी दु. १२.४५ वा.
या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
या मंगल सोहळ्यात आपली प्रेमळ उपस्थिती व आशीर्वाद
नवविवाहित दाम्पत्यासाठी अमूल्य ठरतील.